Sunday, July 22, 2012

साहित्य संमेलन कोणासाठी?

दिनांक 23 जुलै 12
प्रिय वाचक मित्रहो,
आज पासून मी आपल्यासाठी लिहीत आहे .मला खात्री आहे की आपण माझे स्वागत कराल.

साहित्य संमेलन कोणासाठी?
आपल्या देशात केवळ मराठी भाषेतच साहित्य संमेलने होत असतात. ही आपल्यासाठी एक अभिमानाची  बाब आहे .पण आजकाल ही साहित्य संमेलने फक्त जत्रा किंवा यात्रा झाली आहेत .काही मोजक्याच तथाकथित लेखकांना निमंत्रित केले जाते .काय आपल्या देशात मुठ्भरचा लेखक आहेत ? काय मराठी लेखक व वाचक फक्त पुणे व मुंबई येथेच राहतात ? जर हे  संपूर्ण देशात विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहतात . असे असताना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण यावर राजकीय पक्षासारखे वर्तन का केले जाते आहे ? कशासाठी या निवडणुका घेल्या जात आहेत ? त्यापेक्षा जेष्ट लेखकास का अध्यक्ष केले जात नाही ?


माझा विचार हा आहे. तुमचा काय आहे? 
प्रा.सु .ग.जाधव ,नांदेड 
मोबाईल 9423140741

Wednesday, December 14, 2011

My favourite poems

मी आणि माझ्या कविता

हेच जीवन जगता

सतत आनंदी ठेवता

माझ्या कविता.